राज्य

फलटणकरांचा निरोप घेऊन माऊलींचा सोहळा बरड येथे विसावला ; पालखी सोहळ्याचा उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

फलटण (किरण बोळे) :दिव्य सोहळा पाहुनी डोळादेह हा माऊली माऊली झालारंगी रंगला जीव दंगलाभुवरी आनंदी आनंद झालाया प्रमाणे मजल-दरमजल करीत…

राज्य

हरि नामाच्या गजरात रंगला माऊलींचा रिंगण सोहळा ; ‘चांदोबाचा लिंब’ येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात’ ; परंपरागत जागा बदलल्याने गोंधळाचे वातावरण

फलटण (किरण बोळे) :अश्व धावे अश्वामागे।वैष्णव उभे रिंगणी।टाळ, मृदुंगा संगे।गेले रिंगण रंगुनी ॥संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी…

सातारा जिल्हा

दादर-पंढरपूर-सातारा एक्सप्रेसचे ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नामकरण करा ; आषाढी एकादशीला घोषणा करा भाविकांची मागणी

फलटण : सातारा रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या दादर-पंढरपूर-सातारा या एक्सप्रेसचे नामकरण ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ असे करावे, ही गाडी आठवड्यातून तीन दिवस…

सातारा जिल्हा

शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’ ; लोणंद येथे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा ‘संवादवारी’ उपक्रम…

शैक्षणिक

पालखी सोहळा दिनी फलटणच्या दहावी बोर्ड परीक्षा केंद्रात बदल ; विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली पाहणी

फलटण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण (जि.सातारा) येथे शनिवारी २८ जून रोजी सायंकाळी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर…

राज्य

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन ; लोणंद येथे पहिला मुक्काम

फलटण (किरण बोळे) :विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चाराविठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठलविठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद…

राज्य

माऊलींचे ‘नीरा स्नान’ उत्साहात संपन्न ; माऊलींच्या जयघोषाने ‘नीरा काठ’ दुमदुमला

फलटण (किरण बोळे) :नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी । अंती तो वैकुंठप्राप्ती, ऐसे परमेष्टी बोलिला।।संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज…

फलटण

जैन सोशल ग्रुपकडून फलटण व गुणवरे येथे जागतिक योग दिवस साजरा

फलटण : जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम व युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण नगर परिषद व प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल,…

सामाजिक

योग शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन साधणारी जीवनशैली : शबाना पठाण ; कुरवली वृद्धाश्रमात योग शिबिर उत्साहात

फलटण : योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन साधणारी जीवनशैली आहे असे प्रतिपादन सुवर्ण…

error: Content is protected !!