शासकीय कार्यालयात निवारा, पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्या ; वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विकास कदम यांची मागणी
फलटण : राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत असल्यामुळे राज्यातील शासकीय , निमशासकीय कार्यालयांत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी निवारा व स्वच्छ…