राज्य अधिस्वीकृती समितीने वृत्तपत्रांसाठी असलेली ‘कोटा’ पद्धत रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करावी : देवेंद्र भुजबळ
फलटण : पत्रकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजना, सवलती, तरतुदी यांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित पत्रकाराकडे अधिस्वीकृती पत्रिका असणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित…