रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माढ्याचा खासदार करने माझे उद्दिष्ट ; आमदार सचिन पाटील यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा – आ. जयकुमार गोरे
फलटण : महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमदार सचिन पाटील फलटण विधानसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांना निवडून आणण्यात भारतीय…