साखरवाडी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उच्च माध्यमिक शिक्षणाचे वर्ग सुरु करणार : प्रल्हादराव साळुंखे (पाटील)
फलटण : साखरवाडी शिक्षण संस्थेने खेळ,क्रिडा स्पर्धा परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी केली आहे. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लवकरच उच्च माध्यमिक शिक्षणाचेही…