दि हॉकी सातारा संघटनेच्या निकिता वेताळ, श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळे सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र हॉकी संघात, वेदिका वाघमोडे ठरली संघात स्थान मिळविणारी लहान खेळाडू
फलटण : हॉकी इंडिया अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या संघात दि हॉकी सातारा संघटनेच्या निकिता वेताळ, श्रेया…