शेती आणि शेतकर्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी तांत्रिक शेती आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी आवश्यक : अरविंद मेहता
फलटण : शेती आणि शेतकर्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी पारंपारिक शेती पद्धती सोडून नवीन तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित आधुनिक शेती औजारे,…