सोलापूर जिल्ह्यात रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया सुरु पण सातारा जिल्हा अद्याप मागेच ; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने रेल्वे मार्गाच्या कामांना गती
फलटण : फलटण-पंढरपूर प्रस्तावित रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यात गतिमान झाली असून सातारा जिल्ह्यात मात्र या प्रक्रियेला अद्याप सुरुवात…