मुख्याधिकाऱ्यांचे ते पत्रक म्हणजे ‘वेळकाढूपणाचे धोरण’ ; नागरिकांमध्ये चर्चा ; पालिकेसमोर अन्य आठवडी बाजाराचा पर्याय !
फलटण : फलटण शहरातील रविवारच्या आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे. मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सदर जागेच्या प्रश्नी…