फलटण तालुक्यात अतिवृष्टी ३४६ मिमी पाऊस ; विविध मार्गांवर वाहतूक ठप्प ; बाणगंगा धरण ओव्हरफ्लो ; शहरातील अनेक घरात घुसले पाणी ; प्रशासन अलर्ट मोडवर
फलटण : फलटण तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले…