साखरवाडीचा सुपुत्र ठरला राज्यस्तरीय गौरवाचा मानकरी ; सुधीर नेमाणे यांना बालगंधर्व परिवार पुरस्कार प्रदान
फलटण : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रंगभूमीवर आपल्या दमदार निवेदनकौशल्याने अविरत २४ वर्षे योगदान देणारे साखरवाडी ता. फलटण चे सुपुत्र सुधीर लक्ष्मण…