जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माण तालुक्यातील शाळांना भेट ; ‘व्हिलेज गोज टू स्कूल’ उपक्रमाचे विशेष कौतुक
फलटण : सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आकस्मिकपणे भेटी देऊन…