राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजार सन्मान निधी मिळण्याचा मार्ग सुलभ ; फरकही मिळावा : रविंद्र बेडकिहाळ
फलटण : आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले मासिक २० हजार अर्थसहाय्य…