संत रोहिदास महाराज यांनी अनिष्ठ प्रथा व परंपरांवर प्रहार केले : दीपक चव्हाण ; समाजसेविका सौ. जयश्री कारंडे ‘संत रोहिदास महाराज’ गौरव पुरस्काराने सन्मानित
फलटण : संत रोहिदास महाराजांनी कधीही जातपात मानली नाही. जोपर्यंत जाती संपणार नाहीत. तोपर्यंत माणूस जोडला जाणार नाही. त्यांनी भजन,…