ब्रेकिंग न्यूज

फलटण

View All
फलटण राजकीय

नेतृत्व ताकतीच नसल्याने फलटण तालुका विकासात मागे राहिला ; सचिन पाटील यांचा विरोधकांना खोचक टोला

फलटण : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार हे राज्याच नेतृत्व आहे त्यांचा विकास कामांंबाबतचा दृष्टिकोन व विकास कामे करण्याचा धडाका…

फलटण राजकीय

दीपक चव्हाण यांच्या प्रचार दौऱ्याचा व कार्यालयाचा उद्या फलटण येथे शुभारंभ

फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्या फलटण शहरातील प्रचार दौऱ्याचा व कार्यालयाचा शुभारंभ…

फलटण राजकीय

महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर आगवणे यांचा विजय निश्चित ; सोयीचे निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनतेने का राहावे – काशिनाथ शेवते यांचा सवाल

फलटण : फलटण तालुक्याचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधीच जर मिनिटाला व तासाला निर्णय बदलू शकत असतील तर या फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील जनतेने व मतदारांनी…

इतर कृषी क्राईम क्रीडा देश फलटण राजकीय राज्य शैक्षणिक सातारा जिल्हा सामाजिक

भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडविण्याची ताकद धनगर समाजात ; या विधानसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित – भाऊसाहेब मरगळे

भोर - भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात गेली वर्षानुवर्षे धनगर समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आपला हक्क प्राप्त करण्यासाठी धनगर व समस्त बहुजन समाज या विधानसभा…

Verified Posts

View All
इतर

फलटण तालुक्यात ७१.०५ टक्के मतदान ; महिलांचे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार !

फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात आज एकूण चौदा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया बंद झाल्यानंतर अंतिम आकडेवारीनुसार…

इतर

फलटण तालुक्यात सायंकाळी पाच पर्यंत ६३ टक्के मतदान ; महिलांनी रांगा लावून केले मतदान

फलटण : फलटण विधानसभा मतदार संघात आज सायंकाळी पाच वाजे पर्यंत त्रेसष्ट टक्के मतदान पार पाडले. यामध्ये एकूण पर्यंत एकूण दोन लाख १४ हजार १२…

इतर

आमदार दीपक चव्हाण यांना भरघोस मताधिक्य देणार ; सासकल ग्रामस्थांचा निर्धार

इतर

बहुजनाच्या पोरानं राजकारण केल तर त्यांच पित्त उसळत तर मग बहुजनांची मत कशी चालतात – आमदार जयकुमार गोरे यांचा सवाल

इतर

रामराजे यांचे कर्तृत्व मोठे ; दीपक चव्हाण यांना विजयी करून इतिहास घडवूया – खा. शरद पवार

इतर

जो आमचे हित पाहत नाही त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही ही भूमिका महाराष्ट्राला घ्यावी लागेल – खा. शरद पवार

Slider Widget

View all
इतर

प्रा.रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ परिवर्तन महाशक्तीची दि.१७ रोजी जाहीर सभा

फलटण : संविधान समर्थन समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे फलटण - कोरेगांव विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार प्रा.रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ रविवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे…

इतर

फलटणकरांनो महायुती किंवा महाविकास आघाडीला मतदान करू नका ; दिगंबर आगवणे यांनाच विजयी करा – महादेव जानकर

फलटण : भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची नियत आणि नीती चांगली नाही. आरक्षणाच्या नावाखाली त्यांनी समाजा समाजामध्ये भांडण लावायच काम केले आहे. हे दोन्ही पक्ष अजिबात आरक्षण देणार नाहीत, हे जनतेने ध्यानात घ्यावे. जोपर्यंत भाजप…

इतर

फलटण येथे आज महादेव जानकर यांची जाहीर सभा ; प्रस्थापितांविरुद्ध दिगंबर आगवणे जनतेला तिसरा पर्याय – काशिनाथ शेवते

फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन आज (दि. १४) फलटण येथे करण्यात आले असल्याची माहिती रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी पत्रकार परिषदेत दिली…

List Posts Widget

View all
इतर

फलटण येथे आज महादेव जानकर यांची जाहीर सभा ; प्रस्थापितांविरुद्ध दिगंबर आगवणे जनतेला तिसरा पर्याय – काशिनाथ शेवते

फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या…

इतर

दिगंबर आगवणे कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी निवडणूक रिंगणात – जयश्री आगवणे

फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षातून दिगंबर आगवणे हे शिट्टी या निवडणूक चिन्हावर…

इतर

अनिकेतराजे व सत्यजितराजे यांचा फलटण शहरात होम टू होम प्रचाराचा धडाका

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ फलटण शहरातील प्रभागनिहाय होम टू…

इतर

प्रा. रमेश आढाव यांना वाढता पाठिंबा ! सोयीस्कर राजकीय कोलांटउड्या मारणारांना मिळणार धडा !

फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून संविधान समर्थन समिती पुरस्कृत परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार प्रा. रमेश आढाव यांना फलटण…

Verified Posts

View All
इतर

महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्याबोळ करणाऱ्या भाजपाला जनतेने धडा शिकवावा ; दीपक चव्हाण एक कर्तव्यदक्ष आमदार – संजीवराजे

फलटण : महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्याबोळ करून पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्र रसातळाला नेण्याच काम पद्धतशीरपणे सुरू असून ते थांबवण्याचे काम शरदचंद्र पवार हे ठामपणे करीत आहेत.…

इतर

फलटण बाजार समितीत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरु : शंकरराव सोनवलकर

फलटण : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड, फलटण येथे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी…

इतर

रामराजे महायुतीतच द्या त्यांना मुख्यमंत्री पद मग बघू कसा विकास होत नाही ; तुम्हाला आमदार शिक्षक हवा की वाईनशॉप वाला – खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जनतेला सवाल

इतर

फलटण शहर व तालुक्यातील जनता सचिन पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार – जिजामाला नाईक निंबाळकर

सामाजिक

संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचा उद्या सातारा जिल्ह्यात प्रवेश : फलटण येथे पहिला मुक्काम

इतर

प्रा. रमेश आढाव यांना विजयी करा – राजू शेट्टी

List Posts Widget

View all
इतर

बहुजनाच्या पोरानं राजकारण केल तर त्यांच पित्त उसळत तर मग बहुजनांची मत कशी चालतात – आमदार जयकुमार गोरे यांचा सवाल

फलटण : मी एक बहुजन समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. परंतु एक शेतकऱ्याच, रेशनिंग…

इतर

रामराजे यांचे कर्तृत्व मोठे ; दीपक चव्हाण यांना विजयी करून इतिहास घडवूया – खा. शरद पवार

फलटण : फलटण आणि बारामती यांच एक वेगळं नातं आहे अनेक वर्षांपासूनच नातं आहे येथील रामराजे नाईक निंबाळकर यांचा अतिशय…

इतर

जो आमचे हित पाहत नाही त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही ही भूमिका महाराष्ट्राला घ्यावी लागेल – खा. शरद पवार

फलटण : महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित नाहीत, शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, तरुणांना उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत, समाजातील…

इतर

प्रा.रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ परिवर्तन महाशक्तीची दि.१७ रोजी जाहीर सभा

फलटण : संविधान समर्थन समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे फलटण - कोरेगांव विधानसभा…

Grid Posts Widget

इतर

फलटण बाजार समितीत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरु : शंकरराव सोनवलकर

फलटण : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड, फलटण येथे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी…

इतर

रामराजे महायुतीतच द्या त्यांना मुख्यमंत्री पद मग बघू कसा विकास होत नाही ; तुम्हाला आमदार शिक्षक हवा की वाईनशॉप वाला – खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जनतेला सवाल

फलटण : फलटणची तुलना बारामतीशी करताना बारामतीकरांकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद किती वर्ष आहे हे त्यांनी पाहावे. रामराजे महायुतीमध्ये आहेत द्या त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद मग…

इतर

फलटण शहर व तालुक्यातील जनता सचिन पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार – जिजामाला नाईक निंबाळकर

सामाजिक

संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचा उद्या सातारा जिल्ह्यात प्रवेश : फलटण येथे पहिला मुक्काम

इतर

प्रा. रमेश आढाव यांना विजयी करा – राजू शेट्टी

इतर

अजित पवार यांचं ते भाष्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून केलेलं राजकीय भाष्य त्याच्याकडे गांभीर्याने पाहू नये – संजीवराजे

Get In Touch

Trending Posts Widget

1

रामराजे महायुतीतच द्या त्यांना मुख्यमंत्री पद मग बघू कसा विकास होत नाही ; तुम्हाला आमदार शिक्षक हवा की वाईनशॉप वाला – खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जनतेला सवाल

2

फलटण शहर व तालुक्यातील जनता सचिन पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार – जिजामाला नाईक निंबाळकर

3

संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचा उद्या सातारा जिल्ह्यात प्रवेश : फलटण येथे पहिला मुक्काम

4

प्रा. रमेश आढाव यांना विजयी करा – राजू शेट्टी

5

अजित पवार यांचं ते भाष्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून केलेलं राजकीय भाष्य त्याच्याकडे गांभीर्याने पाहू नये – संजीवराजे

error: Content is protected !!