क्राईम

फलटण चावडीत लाच घेताना कोतवाल रांगेहाथ सापडला

फलटण : जागेसह खरेदी केलेल्या घराची नोंद सातबारा उताऱ्यावरती लावली असल्याचे सांगून एक हजार रुपयांची मागणी करून पाचशे रुपयांची लाच…

क्रीडा

शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज : महेश मांजरेकर

फलटण : शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायाम ही काळाची गरज बनल्याचे स्पष्ट करताना या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्वच…

क्रीडा

‘आपली फलटण मॅरेथॉन’ स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या : आमदार रामराजे नाईक निंबाळकर

फलटण : फलटण येथील जोशी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ७ वर्षे सातत्य राखून प्रत्येक वर्षी…

सातारा जिल्हा

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्यावतीने नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत ; ग्राहक जागृतीच्या कार्यास सहकार्य करणार : जिल्हाधिकारी संतोष पाटील

फलटण : ग्राहकांची विविध मार्गांनी होत असलेली फसवणूक होऊ नये या साठी ग्राहक संघटनांकडून ग्राहक जागृतीचे महत्वपूर्ण कार्य होत आहे,…

इतर

देवगड येथे अर्थशास्त्र सहकार परिषदेचे आयोजन

फलटण : कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंच व श्रीमती न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने कनिष्ठ…

राजकीय

सासकल ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सोनाली मदने यांची निवड

फलटण : फलटण तालुक्यातील सासकल ता. फलटण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सोनाली मदने यांची निवड झाली आहे. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा…

सामाजिक

सावित्रीमाईंच्या विचारांची व संस्कारांची आज खऱ्या अर्थाने गरज : प्रा. रविंद्र कोकरे

फलटण : क्रांतीजोती सावित्रीमाई यांचे राष्ट्रीय सेवावृत्तीचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. गर्भातील मुली ते वयातील कन्या सुरक्षित ठेवण्यासाठी संस्कार…

सामाजिक

संगिनी फोरमचे कार्य सामाजिक उत्तरदायीत्व दर्शविणारे : जेष्ठ पत्रकार रमेश आढाव

फलटण : संगिनी फोरमच्या माध्यमातून अपर्णा जैन व त्यांच्या सहकारी भगिनी समाज व्यवस्थेमध्ये जे सामाजिक काम करीत आहेत ते दखलनीय…

राज्य

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ ; गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय

फलटण : राज्यात ‘ई कॅबीनेट’ आणि या बैठकीत होणारे निर्णय पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला…

error: Content is protected !!