वाघोली येथील नेत्र चिकित्सा शिबिरास उदंड प्रतिसाद ; मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम स्तुत्य : आमदार सचिन पाटील
फलटण : कै. नरसिंगराव (आप्पा) खाशाबा भोईटे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेला मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचा…