फलटण ता. १७ : सर्वत्र चर्चेचा ठरलेल्या GBS अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम ( Guillain Barre Syndrome ) चा शिरकाव फलटण तालुक्यातही झाला आहे. GBS म्हणजे काय, त्याची लक्षणे, प्रकार, निदान व उपचार कसे आहेत व तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी दिलेली सविस्तर माहिती नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
Guillain Barre Syndrome :गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते.या स्थितीचा…