महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर आगवणे यांचा विजय निश्चित ; सोयीचे निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनतेने का राहावे – काशिनाथ शेवते यांचा सवाल
फलटण : फलटण तालुक्याचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधीच जर मिनिटाला व तासाला निर्णय बदलू शकत असतील तर या फलटण कोरेगाव विधानसभा…