‘मॅरेथॉन’ जनता दरबाराला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद ; राजकारण आमचा उद्देश नाही अगामी जनता दरबार ‘झिरो पेंडन्सी’ असेल : आमदार सचिन पाटील
फलटण : आम्हाला राजकारण करायचे नसून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न, समस्या, तक्रारी घेऊन येणाऱ्यांची गर्दी आम्हाला आमच्या बंगल्यावर नको…