ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या निधनाने पत्रकार व सामाजिक क्षेत्रात मोठी हानी : शोक सभेत अनेक मान्यवरांनी व्यक्त होत वाहिली श्रद्धांजली
फलटण : धाडसी व निर्भीड पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांच्या अचानक निधनाने निर्माण झालेली पोकळी येणारा काळच भरून काढू…