श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवडच्या कुस्तीपटूंचे सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश !
फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय कुस्ती स्पर्धा (पुरुष) बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण जि. सातारा येथे नुकत्याच यशस्वीरीत्या…