प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे ; शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई
फलटण : यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखादार साजरा व्हावा. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या…