ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्यावतीने नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत ; ग्राहक जागृतीच्या कार्यास सहकार्य करणार : जिल्हाधिकारी संतोष पाटील
फलटण : ग्राहकांची विविध मार्गांनी होत असलेली फसवणूक होऊ नये या साठी ग्राहक संघटनांकडून ग्राहक जागृतीचे महत्वपूर्ण कार्य होत आहे,…