तालुक्याच्यावतीने कारवाईचा निषेध ; या कारवाईचे सर्वसामान्य माणसाला निश्चितपणे वाईट वाटेल : माजी आमदार दीपक चव्हाण
फलटण : फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याला संस्थांनचा वारसा आहे. गेल्या तीन पिढ्यापासून राजे कुटुंब राजकारणामध्ये कार्यरत आहे. आजवरच्या त्यांच्या राजकीय…