मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार ; मराठा ओबीसी दंगल घडली तर त्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील : मनोज जरांगे-पाटील
फलटण : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबोसी समाज यांच्यामध्ये वाद घडवून दंगली घडविण्याचा डाव आहे. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले…