डॉल्बी चालकांनो ध्वनी मर्यादेचे पालन करा अन्यथा कारवाई होणार ; लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी : पालकमंत्री शंभूराज देसाई
फलटण : ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा घालून दिलेल्या आहेत. या मर्यादेचे डॉल्बी चालकांनी गणेशोत्सव कालावधीत तंतोतंत पालन करावे.…