रामराजे महायुतीतच द्या त्यांना मुख्यमंत्री पद मग बघू कसा विकास होत नाही ; तुम्हाला आमदार शिक्षक हवा की वाईनशॉप वाला – खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जनतेला सवाल
फलटण : फलटणची तुलना बारामतीशी करताना बारामतीकरांकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद किती वर्ष आहे हे त्यांनी पाहावे. रामराजे महायुतीमध्ये आहेत…