फलटण : अगामी नवीन वर्षात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. सहा जानेवारी २०२५ रोजी दुपारी एक वाजता कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.